• रेखा यांनी घेतली खासदारकीची शपथ

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: May 15, 2012 11:38 AM IST | Updated On: May 15, 2012 11:38 AM IST

    15 मेसुप्रसिध्दी अभिनेत्री रेखा यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नामनियुक्त सदस्य म्हणून रेखा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांची नियुक्ती केली होती. ऐंशीच्या दशकात अनेक सिनेमांमधून रेखाने आपल्या सदाबहार अभिनयानं रसिकांची मनं जिंकली आणि अनेक पुरस्कारही पटकावले. सचिन तेंडुलकर उद्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेणार आहे. दोघांचीही नियुक्ती 27 एप्रिलपासून करण्यात आली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी