• दादाची आता 'ऍक्टिंग' इंनिग

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: May 11, 2012 12:56 PM IST | Updated On: May 11, 2012 12:56 PM IST

    11 मेआयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सचा कॅप्टन सौरव गांगुली मैदानात काही खास कमाल करु शकलेला नाही. पण मैदानावर बाहेर तो आपल्याला लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. इंटरनेटसाठी बनवण्यात आलेल्या 'गांगुली द मुव्ही'मध्ये तो चक्क गांगुलीच ऍक्टिंग करतोय..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading