News18 Lokmat
  • क्रिकेटचा ठेवा एका छताखाली !

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: May 2, 2012 03:00 PM IST | Updated On: May 2, 2012 03:00 PM IST

    02 मेमास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकरच्या हस्ते 'ब्लेड्स ऑफ ग्लोरी' या क्रिकेट म्युझियमचं उद्घाटन करण्यात आलं. सचिनचा मित्र रोहन पाटे यांनी हे म्युझियम उभारलं आहे. क्रिकेट खेळाला नेमकी सुरुवात कधी झाली, क्रिकेटची पहिली बॅट कशी होती आणि क्रिकेटमधल्या दिग्गजांचा इतिहास या म्युझियममध्ये क्रिकेटप्रेमींना जाणून घेता येणार आहे. क्रिकेटमधल्या महान खेळाडूंनी वापरलेली बॅट, बॉल, टी शर्ट, आणि हेल्मेट अशा वस्तूही इथं ठेवण्यात आल्या आहेत. सचिनच्या नावानं इथं एक विशेष दालनही उभारण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी