• 'वस्त्रहरण'नव्याने रंगमंचावर

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 24, 2012 04:19 PM IST | Updated On: Apr 24, 2012 04:19 PM IST

    24 एप्रिलभद्रकाली प्रॉडक्शनला 40 वर्ष पूर्ण झाली. मच्छिंद्र कांबळींनी अजरामर केलेलं वस्त्रहरण नाटक आता नव्या संचात 29 एप्रिलपासून सुरू होतं आहे. अनेक सेलिब्रिटी अभिनेते मिळून या नाटकाचे 30 प्रयोग करणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी