• होम
  • व्हिडिओ
  • अरुण जेटली आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्यात खडाजंगी
  • अरुण जेटली आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्यात खडाजंगी

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Dec 29, 2011 03:57 PM IST | Updated On: Dec 29, 2011 03:57 PM IST

    29 डिसेंबरआज राज्यसभेत दोन नेत्यांची शाब्दिक खडाजंगी पहायला मिळाली. ही होती अभिषेक मनु सिंघवी आणि अरूण जेटली यांच्यातली. या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी