• अण्णांचा राजकीय वापर होतोय - मुख्यमंत्री

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Dec 28, 2011 05:56 PM IST | Updated On: Dec 28, 2011 05:56 PM IST

    28 डिसेंबरजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सोडले त्याबद्दल मी त्यांचे अभिनदन करतो पण अण्णांचे सदस्य राजकारण करत आहे, अण्णांच्या यात वापर होत आहे अशी तोफ मुख्यमंत्र्यांनी डागली. जर टीम अण्णांला राजकारणात येणे असेल तर त्यांनी खुशाल मैदानात उतरावे असा सल्लाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. पण एखाद्या सामाजिक आंदोलकांनी राजकीय पक्षांच्या विरोधात भूमिका घेणंही राजकीय महत्वकांक्षा ठेवण्यासारखी आहे अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचबरोबर राज्यात सक्षम लोकायुक्त नेमणूक होतं असेल तर ते नक्की स्विकारले जाईल असं आश्वासन ही त्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांशी खास बातचीत केली आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी....

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading