S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ‎'लोकपाल'वर अटल बिहारी वाजपेयी यांचे गाजलेले भाषण
  • ‎'लोकपाल'वर अटल बिहारी वाजपेयी यांचे गाजलेले भाषण

    आईबीएन लोकमत | Published On: Dec 25, 2011 05:04 PM IST | Updated On: Dec 25, 2011 05:04 PM IST

    25 डिसेंबरभाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 88 वा वाढदिवस. हेच निमित्त साधून अटलबिहारी वाजपेयी यांच्या काही निवडक कविता, भाषणं आणि चित्रांनी सजलेली 'अटल डायरी' रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने प्रकाशित केली आहे. या डायरीचं दिल्लीत गुरूवारी लोकसभा सभापती मीरा कुमार यांच्या हस्ते प्रकाशन झालं. अटलजींच्या काही निवडक भाषणांचं संकलन असलेल्या डिव्हीडींचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं. वाजपेयी एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून सर्वांना परिचयाचे आहेत. लोकपाल विधेयकासंबंधीचं त्यांचेलोकसभेतील भाषणही गाजलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close