कामगारांसाठी केंद्र सरकारने नवीन नियम केले

15 डिसेंबर दिल्लीसद्याच्या मंदीच्या काळात अनेक कंपन्यांची स्थिती फार वाईट आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कामगार कपातीचं धोरण अवलंबलेलं दिसतं. पण आता कंपन्यांना कामगार कपात करताना कर्मचा-यांना 6 महिन्यांचा पगार द्यावा लागेल. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय कामगार मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांनी ही घोषणा केली. प्रगती झाली नाही तर नोक-या धोक्यात येणारच असे ते म्हणाले. लोकसभेत बोलताना राजीव गांधी सुरक्षा योजनेनुसार कमी करण्यात येणा-या कर्मचा-यांना आता 6 महिन्यांपर्यंत निम्मा पगार देण्याचा नियम करण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलं.

  • Share this:

First published: December 15, 2008, 11:58 AM IST
Tags:

ताज्या बातम्या