S M L
  • बिपाशा बासूशी बातचित

    Published On: Nov 15, 2011 12:17 PM IST | Updated On: Nov 15, 2011 12:17 PM IST

    15 नोव्हेंबरअब्बास-मस्तान दिग्दर्शित प्लेअर्स हा सिनेमा 6 जानेवारी 2012 ला रिलीज होत आहे. हा द इटालियन जॉब या सिनेमाचा रिमेक असून अभिषेक बच्चन,बिपाशा बासू, सोनम कपूर, बॉबी देओल, नील नीतीन मुकेश ही स्टारकास्ट सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. त्यानिमित्ताने आमची रिपोर्टर मनाली पवारने खास बातचित केली ग्लॅमरस ऍक्ट्रेस बिपाशा बासूशी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close