S M L
  • ऐतिहासिक वास्तूचा देखावा

    आईबीएन लोकमत | Published On: Sep 11, 2011 06:26 PM IST | Updated On: Sep 11, 2011 06:26 PM IST

    05 सप्टेंबरगणेशोत्सवात देखाव्याला किती महत्तव असतं. हे डोंबिवलीतील टिळकनगर गणेशोत्सव मित्र मंडळानं दाखवून दिलंय. दरवर्षी भव्य दिव्य देखावा बनवणं हे टिळकनगर गणेशोत्सव मित्र मंडळाचं वैशिष्ट आहे. आणि याहूनही महत्तवाचे म्हणजे प्रसिद्ध सजावटकार संजय धबडे हे या मंडळचा देखवा बनवतात. त्यांच्याशी बातचित केलीये आमचा रिपोर्टर अजित मांढरेनं...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close