News18 Lokmat
  • फिनलँडमध्ये गौरी गणपतीचे आगमन

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Sep 6, 2011 05:20 PM IST | Updated On: Sep 6, 2011 05:20 PM IST

    06 सप्टेंबरफिनलँडमध्येही गौरी गणपतीचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. फिनलँडमध्ये स्थायिक असलेल्या हेरंब कुलकर्णी यांच्या पुढाकाराने हा गणेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. फिनलँडमधील तामतेरे शहरात आयोजित या गणेशोत्सवात फिनलँडमधिल तमाम गणेश भक्तांनी गर्दी केली होती. सुपारीचा गणपती हे या गणेशोत्सवाचं वैशिष्ट आहे. इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचा पुढाकार करण्यासाठी हा सुपारी गणपती दरवर्षी बसवण्यात येतो अशी माहीती हेरंब कुलकर्णी यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी