S M L
  • राजाच्या चरणी बॉलिवूडचा शहेनशहा

    Published On: Sep 4, 2011 04:38 PM IST | Updated On: Sep 4, 2011 04:38 PM IST

    04 सप्टेंबरलालबागच्या राजाला भक्तांची रीघ लागली. यात सामान्यांबरोबरच सेलिब्रिटींचाही समावेश आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी आज राजाचं दर्शन घेतलं.त्यांच्यासोबत शंकर महादेवनही अमिताभसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. आज राजाची आरती शंकर महादेवनच्या आवाजात पार पडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close