S M L
  • सेलिब्रिटींमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

    आईबीएन लोकमत | Published On: Sep 1, 2011 05:28 PM IST | Updated On: Sep 1, 2011 05:28 PM IST

    01 सप्टेंबरराज्यभरात गणरायचं मोठ्या भक्तीभावाने आगमन झालं. ढोल ताश्याच्या गजरात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात आलं. तर दुसरीकडे सेलिब्रिटींनीही गणरायचं दिमाखात स्वागत केलं. अभिनेता गोंविदांने आपल्या घरी गणरायाचे प्रतिष्ठापना केली. तर सिद्धीविनायकाच्यादर्शनासाठी राणीनं आवर्जून वेळ काढून सिद्धिविनायकाच्या दर्शनाला हजेरी लावली. तसेच गायक संगीतकार शंकर महादेवनच्या घरीही गणपती बसवला. यंदाचा हा गणेशोत्सव त्यानं आयबीएन लोकमत सोबत साजरा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close