• होम
  • व्हिडिओ
  • मुख्यमंत्र्यांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना
  • मुख्यमंत्र्यांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Sep 1, 2011 10:25 AM IST | Updated On: Sep 1, 2011 10:25 AM IST

    01 सप्टेंबरमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांनी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या तब्येतीची आपल्याला काळजी असल्याचं सांगितलं. अण्णांनी जे काम घेतले आहे त्या कामाबद्दल अण्णा समाधानी असतील. त्यांच्या तब्येतीत लवकरच सुधारणा होईल अशी आशा करतो असं मत मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी