S M L
  • अण्णांना रशियातून पाठिंबा

    Published On: Aug 24, 2011 11:23 AM IST | Updated On: Aug 24, 2011 11:23 AM IST

    24 ऑगस्टजगभरात पसरलेले भारतीय अण्णांला पाठिंबा देत आहे. पण अशीच एक शांतता पूर्ण सभा झाली रशिया मध्ये. जवळ जवळ शंभर रशियन नागरिक एकत्र आले आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी. भ्रष्टाचाराच्या विरोधातील या आंदोलनात सामिल होण्यासाठी त्यांनी अण्णांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना ही केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close