S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बाप्पाच्या देखाव्यात अण्णा हजारे, बाबा रामदेव !
  • बाप्पाच्या देखाव्यात अण्णा हजारे, बाबा रामदेव !

    Published On: Aug 1, 2011 04:25 PM IST | Updated On: Aug 1, 2011 04:25 PM IST

    01 ऑगस्ट'पुणे तिथे काय उणे' असं म्हटलं जाते. या शहरात मराठी पाट्या असो वा मिसळ या ना त्या नामी शक्कला लढवण्यात पुणेकर नेहमी पुढे असतात. गणेशोत्सव सुरु होण्यासाठी अजून एक महिना बाकी असला तरी पुणेकरांनी खास तयारीला लागले आहे. यंदाच्या वर्षी पुण्यात गणेशोत्सवात चक्क अण्णा हजारे, बाबा रामदेव आणि ओसामा बिन लादेन पहायला मिळणार आहे. पण हे सर्व देखाव्यात मूर्ती स्वरूपात पहायला मिळणार आहे. याबद्दलच सांगतेय आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close