किल्ला शिवबाचा

महाराष्ट्र.... हा प्रदेश मराठ्यांचा...हा प्रदेश दर्‍याखोर्‍यात झुंजणार्‍या मर्द मावळ्यांचा... हा प्रदेश त्यांच्या तळपणार्‍या तलवारींचा... आणि 'हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा' म्हणत दिल्लीच्या तख्तापुढे मान न झुकवणा-या शिवरायांचा... 'शिवराय' ज्या चार अक्षरांनी मराठी मुलुखात स्फुल्लिंग चेततं... ज्याच्या एका स्मरणाने मराठी मनांचे गाभारे अस्मितेच्या लाखो ज्योतींनी उजळून निघतात... परकीय आक्रमणाचा अंधार भेदून स्वराज्याचा प्रकाश ज्याने दाखवला तो हा जाणता राजा... म्हणूनच आम्ही ठरवलं महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातली ही दिवाळी त्याच्या तेजोमय इतिहासवाटांवर चालून साजरी करायची... पहिला मुक्काम किल्ले पन्हाळगडावर... हा कार्यक्रम पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2010 01:52 PM IST

किल्ला शिवबाचा

महाराष्ट्र.... हा प्रदेश मराठ्यांचा...हा प्रदेश दर्‍याखोर्‍यात झुंजणार्‍या मर्द मावळ्यांचा... हा प्रदेश त्यांच्या तळपणार्‍या तलवारींचा... आणि 'हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा' म्हणत दिल्लीच्या तख्तापुढे मान न झुकवणा-या शिवरायांचा...

'शिवराय' ज्या चार अक्षरांनी मराठी मुलुखात स्फुल्लिंग चेततं... ज्याच्या एका स्मरणाने मराठी मनांचे गाभारे अस्मितेच्या लाखो ज्योतींनी उजळून निघतात...

परकीय आक्रमणाचा अंधार भेदून स्वराज्याचा प्रकाश ज्याने दाखवला तो हा जाणता राजा... म्हणूनच आम्ही ठरवलं महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातली ही दिवाळी त्याच्या तेजोमय इतिहासवाटांवर चालून साजरी करायची... पहिला मुक्काम किल्ले पन्हाळगडावर...

हा कार्यक्रम पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2010 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...