• होम
  • व्हिडिओ
  • उन्हाचा कडाका नाशिकराने काढला थंडाव्यासाठी तोडगा पाहा VIDEO
  • उन्हाचा कडाका नाशिकराने काढला थंडाव्यासाठी तोडगा पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 03:42 PM IST | Updated On: Apr 21, 2019 03:51 PM IST

    नाशिक, 21 एप्रिल: राज्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असताना उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी चिराग शहा यांनी एक संकल्पना राबवली आहे. नाशिकमध्ये सर्वांनी मड बाथ म्हणजेच ओल्या मातीची आंघोळ करण्याचा अनोखा उपक्रम करण्यात आला होता. नाशिकच्या चांभारलेनी डोंगराच्या पायथ्याशी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात नाशिककर देखील मोठ्या संख्येने सहभागी सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी