इकॉनॉमिक्समधलं करियर - भाग 3

इकॉनॉमिक्समधलं करियर - भाग 3

इकॉनॉमिक्समध्ये यशस्वी करियर करायचं असेल तर खूप काही वेगळा माईंडसेट लागत नाही असं सागंत प्रा. वर्षा माळवदे म्हणाल्या 'आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीजसाठी वेगळा माईंडसेट लागतो. एका ठराविक साच्यात काम करणं ही प्रवृत्ती सायन्सला उपयोगी पडते. पण जिथे सगळ्या शक्यतांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची प्रवृत्ती इकॉनॉमिक्समध्ये यशस्वी करियर करायला उपयोगी पडेल. 'इकॉनॉमिक्समध्ये उच्च शिक्षणासाठी बर्‍याच स्कॉलरशिप उपलब्ध आहेत. परदेशी शिक्षणासाठीही स्कॉलरशिप मिळतात. त्यासाठी त्या त्या इन्स्टिट्यूच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यायला हवी. 'इकानॉमिक्समध्ये स्पेशलायझेशन करताना आंतरराष्ट्रीय व्यापार जागतिक व्यापार संघटना, भांडवालाचं हस्तांतरण, एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स या क्षेत्रांमध्ये खूप वाव आहे' असं अभय टिळक यांनी सांगितलं.अर्थशास्त्राचं शिक्षण देणार्‍या संस्थांच्या वेबाईट्सची यादी तुम्ही पुढीलप्रमाणेदिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सदिल्ली विद्यापीठ दिल्लीफोन-011-27666395, 27666533/34/35इ-मेल-dept@econdse.orgइंदिरा गांधी इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चवैद्य मार्ग, गोरेगाव (पू), मुंबई. फोन-022-28400919साईट-www.igidr.ac.inनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बँक मॅनेजमेंटकोंढवा खुर्द, पुणे.फोन-020-26716000www.nibmindia.orgगोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सबीएमसीसी रोड. डेक्कन जिमखाना, पुणे.फोन-020-25650287/25679940/25654288/25661367वेबसाईट-www.gipe.ernet.inपोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्समाटुंगा जिमखान्याच्या बाजूला, नप्पू रोज, माटुंगा, मुंबई.फोन-022-24142960, 24143178, 24141964इन्स्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथविद्यापीठ परिसर, उत्तर कॅम्पस, दिल्ली.फोन-011-27667-288/365/424 बेवसाईट- www. iegindia.org इन्स्टिट्युट फॉर सोशल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक चेंजराव रोड, नगरभावी, बेंगलोरफोन-080-23215468, 23215519वेबसाईट-www.isec.ac.inसिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सतिसरा मजला, हेल्थ केअर बिल्डिंग, सेनापती बापटपुणे. फोन-25675406इ-मेल-sseadmissions@symbiosis.ac.inस्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट सायन्सेसएमसीआयई, मथुरा रोड, दिल्लीफोन-011-26959000वेबसाईट-sems.sc.inपुणे विद्यापीठअर्थशास्त्र विभाग, पुणे.फोन-020-25691954साईट-www.unipune.ernet.inमुंबई विद्यापीठअर्थशास्त्र विभाग, मुंबईफोन-022-26526091साईट-www.mu.ac.inet.inइकॉनॉमिक्समधल्या करियरसंदर्भातली ही चर्चा आपण सोबतच्या व्हिडियोवर पाहू शकता.

  • Share this:

इकॉनॉमिक्समध्ये यशस्वी करियर करायचं असेल तर खूप काही वेगळा माईंडसेट लागत नाही असं सागंत प्रा. वर्षा माळवदे म्हणाल्या 'आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीजसाठी वेगळा माईंडसेट लागतो. एका ठराविक साच्यात काम करणं ही प्रवृत्ती सायन्सला उपयोगी पडते. पण जिथे सगळ्या शक्यतांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची प्रवृत्ती इकॉनॉमिक्समध्ये यशस्वी करियर करायला उपयोगी पडेल. 'इकॉनॉमिक्समध्ये उच्च शिक्षणासाठी बर्‍याच स्कॉलरशिप उपलब्ध आहेत. परदेशी शिक्षणासाठीही स्कॉलरशिप मिळतात. त्यासाठी त्या त्या इन्स्टिट्यूच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यायला हवी. 'इकानॉमिक्समध्ये स्पेशलायझेशन करताना आंतरराष्ट्रीय व्यापार जागतिक व्यापार संघटना, भांडवालाचं हस्तांतरण, एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स या क्षेत्रांमध्ये खूप वाव आहे' असं अभय टिळक यांनी सांगितलं.अर्थशास्त्राचं शिक्षण देणार्‍या संस्थांच्या वेबाईट्सची यादी तुम्ही पुढीलप्रमाणे

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सदिल्ली विद्यापीठ दिल्लीफोन-011-27666395, 27666533/34/35इ-मेल-dept@econdse.orgइंदिरा गांधी इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चवैद्य मार्ग, गोरेगाव (पू), मुंबई. फोन-022-28400919साईट-www.igidr.ac.inनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बँक मॅनेजमेंटकोंढवा खुर्द, पुणे.फोन-020-26716000www.nibmindia.orgगोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सबीएमसीसी रोड. डेक्कन जिमखाना, पुणे.फोन-020-25650287/25679940/25654288/25661367वेबसाईट-www.gipe.ernet.inपोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्समाटुंगा जिमखान्याच्या बाजूला, नप्पू रोज, माटुंगा, मुंबई.फोन-022-24142960, 24143178, 24141964इन्स्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथविद्यापीठ परिसर, उत्तर कॅम्पस, दिल्ली.फोन-011-27667-288/365/424 बेवसाईट- www. iegindia.org इन्स्टिट्युट फॉर सोशल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक चेंजराव रोड, नगरभावी, बेंगलोरफोन-080-23215468, 23215519वेबसाईट-www.isec.ac.inसिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सतिसरा मजला, हेल्थ केअर बिल्डिंग, सेनापती बापटपुणे. फोन-25675406इ-मेल-sseadmissions@symbiosis.ac.inस्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट सायन्सेसएमसीआयई, मथुरा रोड, दिल्लीफोन-011-26959000वेबसाईट-sems.sc.inपुणे विद्यापीठअर्थशास्त्र विभाग, पुणे.फोन-020-25691954साईट-www.unipune.ernet.inमुंबई विद्यापीठअर्थशास्त्र विभाग, मुंबईफोन-022-26526091साईट-www.mu.ac.inet.inइकॉनॉमिक्समधल्या करियरसंदर्भातली ही चर्चा आपण सोबतच्या व्हिडियोवर पाहू शकता.

First published: November 23, 2008, 12:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या