अण्णाद्रमुक काँगेशी हातमिळवणी करणार : जयललितांचे संकेत

19 फेब्रुवारी , तामिळनाडू आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समिकरणं झपाट्यानं बदलत आहेत. तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिलेत. काँग्रेसनं द्रमुकसोबतची आघाडी तोडावी, अशी अट जयललिता यांनी घातलीय. द्रमुकसोबत जाणारा कुठलाही पक्ष निवडणुकीत चितपट होईल, असं जयललिता यांनी म्हटलंय. काँग्रेस हा तामीळनाडूतला किंगमेकर आहे. श्रीलंकेतल्या तामीळ संघर्षावरून द्रमुक आणि युपीए यांच्यात अनेकदा वाद झालाय.

  • Share this:

First published: February 19, 2009, 4:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading