राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
19 फेब्रुवारीअखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय. तर नसीम खान राज्यमंत्री झालेत. नुकताच या सर्वांचा राजभवनमध्ये शपथविधी झाला. उर्वरित विस्तार निवडणुकीनंतर करण्यात येईल. तसंच नारायण राणे पक्षात आल्यानं त्यांचा पक्षाला फायदाच होईल असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

First published:
February 19, 2009, 1:36 PM IST
Tags: