• Video : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2018 06:22 AM IST | Updated On: Nov 14, 2018 06:24 AM IST

    वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या आपल्या नेहमीच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकतात. चीनचे वास्तुशास्त्र फेंगशुईमध्ये नोकरीत बढती मिळण्यासाठी तसेच घर संपत्तीत वाढ होण्यासाठीचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. संपत्तीत वाढ होण्यासाठी वास्तुशास्त्रात अशा एका रोपाचा उल्लेख केला आहे, जे लावल्यावर घरात धन- धान्याची कधीही कमतरता येत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी