'ये जवानी है दिवानी'चा फर्स्ट लूक लाँच

'ये जवानी है दिवानी'चा फर्स्ट लूक लाँच

20 फेब्रुवारीअभिनेता रणबीर कपूर आणि दिपिका पदुकोणला 2008 मध्ये 'बचना ए हसिनो' या सिनेमात आपण एकत्र पाहिलं होतं. आता पुन्हा एकदा ते दोघं एकत्र पहायला मिळणार आहेत. अयान मुखर्जीच्या 'ये जवानी है दिवानी' या सिनेमातून. नुकतचं या सिनेमाचं फर्स्ट लूक लाँच करण्यात आलं. अयान मुखर्जीनं या आधी रणबीर कपूरचा 'वेक अप सिद' हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. आणि आता करण जोहर निर्मित 'ये जवानी है दिवानी' हा सिनेमा येत्या 31 मे ला रिलीज होतोय.

  • Share this:

20 फेब्रुवारी

अभिनेता रणबीर कपूर आणि दिपिका पदुकोणला 2008 मध्ये 'बचना ए हसिनो' या सिनेमात आपण एकत्र पाहिलं होतं. आता पुन्हा एकदा ते दोघं एकत्र पहायला मिळणार आहेत. अयान मुखर्जीच्या 'ये जवानी है दिवानी' या सिनेमातून. नुकतचं या सिनेमाचं फर्स्ट लूक लाँच करण्यात आलं. अयान मुखर्जीनं या आधी रणबीर कपूरचा 'वेक अप सिद' हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. आणि आता करण जोहर निर्मित 'ये जवानी है दिवानी' हा सिनेमा येत्या 31 मे ला रिलीज होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2013 03:42 PM IST

ताज्या बातम्या