अध्यक्षपदाच्या ८ वर्षांत ओबामांनी एकच कोट वापरला, मिशेल ओबामांचा गौप्यस्फोट

अध्यक्षपदाच्या ८ वर्षांत ओबामांनी एकच कोट वापरला, मिशेल ओबामांचा गौप्यस्फोट

बराक ओबामा अध्यक्षपदाच्या आठही वर्षांत एकच कोट वापरत होते, असा गौप्यस्फोट त्यांची पत्नी मिशेल यांनी केलाय.

  • Share this:

09 जून : बराक ओबामा अध्यक्षपदाच्या आठही वर्षांत एकच  कोट वापरत होते, असा गौप्यस्फोट त्यांची पत्नी मिशेल यांनी केलाय.

अमेरिका सारख्या बलाढ्य देशाचा राष्ट्राध्यक्षाचा थाट वेगळाच असतो. मग त्याची सुरक्षा असो की कारभार सगळंच विशेष असतं. पण बराक ओबामा यांनी राष्ट्रअध्यक्षपदी असताना एकच कोट वापरल्याचा गौप्यस्फोट मिशेल ओबामांनी केलाय. समाजातच्या दांभिकपणावर त्या बोलत होत्या.

मी घातलेला प्रत्येक ड्रेस, फुटवेअर सगळ्यावर टिप्पणी व्हायची. पण बराक ओबामा 8 वर्षं एकच कोट घालत होते, हे कुणाच्याच लक्षात आलं नाही आणि हे खरंच धक्कादायक आहे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

First Published: Jun 9, 2017 09:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading