आज गुजरातचा निकाल

आज गुजरातचा निकाल

20 डिसेंबरगुजरातचा सरदार कोण होणार, हे आता काही तासातच स्पष्ट होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच मतमोजणी आज होतेय. सकाळी आठ मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झालंय. दोन्ही टप्प्यांमध्ये मतदारांनी भरघोस मतदान केलंय. तब्बल 71 टक्के मतदान गुजरातमध्ये झालंय. त्यामुळे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या आशा अधिक उंचावल्यायत. आपण सलग तिसर्‍यांदा विजयी होऊ, असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय. पण सौराष्ट्रमध्ये केशुभाई पटेलांची गुजरात परिवर्तन पार्टी काय कमाल करते याकडेही सर्वांचं लक्ष असेल. तर या निवडणुकीत तरी कामगिरी सुधारण्याची आशा काँग्रेसला वाटतेय. त्यामुळे मतदारराजानं कुणाच्या पारड्यात किती मतं टाकलीयत, हे आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे.दुसर्‍या टप्प्यात एकूण 70 टक्के मतदान झालंय. या दोन्ही टप्प्यातील मतदानावरून गुजरातचे भवितव्य कोणाच्या हाती असणार याबद्दल आयबीएन लोकमत आणि 'द विक'साठी सीएसडीसीच्या सहकार्यानं सर्व्हे केला.या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सिंहासनावर विराजमान होतील असा कौल गुजरातच्या जनतेनं दिला आहे.गुजरातमध्ये 44 टक्के तर सौराष्ट्रमध्ये 45 टक्के लोकांनी मोदी सरकारला पुन्हा संधी देण्यात यावी असा कौल दिला आहे. तर 41 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा मोदींना पसंती दिली आहे. मात्र मतदानापुर्वी हाच आकडा 49 टक्के होता. दुसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात एकूण 95 जागांसाठी मतदान झालंमतांची टक्केवारीभाजप - 45 %काँग्रेस - 33%इतर - 22%मोदी सरकारला पुन्हा संधी द्यावी का ?मतदानापूर्वीमतदानानंतरहो51%44%नाही30%39%माहित नाही19%17%मोदी सरकारला पुन्हा संधी द्यावी का ?पूर्ण गुजरातसौराष्ट्रहो44%45%नाही39%42%माहित नाही17%13%कोण असावा मुख्यमंत्री ?मतदानापूर्वीमतदानानंतरनरेंद्र मोदी49%41%केशुभाई पटेल11%08%शंकरसिंह वाघेला03%08%भाजप सरकारची कामगिरी (पहिल्या टप्प्यानंतर)मतदानापूर्वीमतदानानंतरसमाधानकारक69%58%असमाधानकारक20%31%माहित नाही11%11%

  • Share this:

20 डिसेंबरगुजरातचा सरदार कोण होणार, हे आता काही तासातच स्पष्ट होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच मतमोजणी आज होतेय. सकाळी आठ मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झालंय. दोन्ही टप्प्यांमध्ये मतदारांनी भरघोस मतदान केलंय. तब्बल 71 टक्के मतदान गुजरातमध्ये झालंय. त्यामुळे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या आशा अधिक उंचावल्यायत. आपण सलग तिसर्‍यांदा विजयी होऊ, असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय. पण सौराष्ट्रमध्ये केशुभाई पटेलांची गुजरात परिवर्तन पार्टी काय कमाल करते याकडेही सर्वांचं लक्ष असेल. तर या निवडणुकीत तरी कामगिरी सुधारण्याची आशा काँग्रेसला वाटतेय. त्यामुळे मतदारराजानं कुणाच्या पारड्यात किती मतं टाकलीयत, हे आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

दुसर्‍या टप्प्यात एकूण 70 टक्के मतदान झालंय. या दोन्ही टप्प्यातील मतदानावरून गुजरातचे भवितव्य कोणाच्या हाती असणार याबद्दल आयबीएन लोकमत आणि 'द विक'साठी सीएसडीसीच्या सहकार्यानं सर्व्हे केला.या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सिंहासनावर विराजमान होतील असा कौल गुजरातच्या जनतेनं दिला आहे.

गुजरातमध्ये 44 टक्के तर सौराष्ट्रमध्ये 45 टक्के लोकांनी मोदी सरकारला पुन्हा संधी देण्यात यावी असा कौल दिला आहे. तर 41 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा मोदींना पसंती दिली आहे. मात्र मतदानापुर्वी हाच आकडा 49 टक्के होता. दुसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात एकूण 95 जागांसाठी मतदान झालं

मतांची टक्केवारीभाजप - 45 %काँग्रेस - 33%इतर - 22%मोदी सरकारला पुन्हा संधी द्यावी का ?

मतदानापूर्वीमतदानानंतरहो51%44%नाही30%39%माहित नाही19%17%

मोदी सरकारला पुन्हा संधी द्यावी का ?

पूर्ण गुजरातसौराष्ट्रहो44%45%नाही39%42%माहित नाही17%13%

कोण असावा मुख्यमंत्री ?

मतदानापूर्वीमतदानानंतरनरेंद्र मोदी49%41%केशुभाई पटेल11%08%शंकरसिंह वाघेला03%08%

भाजप सरकारची कामगिरी (पहिल्या टप्प्यानंतर)

मतदानापूर्वीमतदानानंतरसमाधानकारक69%58%असमाधानकारक20%31%माहित नाही11%11%

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2012 02:08 AM IST

ताज्या बातम्या