भुजबळ-तटकरे अडचणीत

भुजबळ-तटकरे अडचणीत

16 ऑक्टोबरसार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे अडचणीत आले आहे. अँटी करप्शन ब्युरोनं त्यांच्याविरोधातली कागदपत्रं एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट आणि इन्कम टॅक्स विभागाकडे पाठवली आहेत. तटकरे यांची सिंचन घोटाळ्याप्रकरणी तर छगन भुजबळ यांची दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो सध्या चौकशी करतंय. त्यांच्याविरोधातली कागदपत्रं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे दिली आहेत. तटकरे यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि भुजबळ यांच्यावर बेनामी कंपन्या स्थापन केल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे.

  • Share this:

16 ऑक्टोबर

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे अडचणीत आले आहे. अँटी करप्शन ब्युरोनं त्यांच्याविरोधातली कागदपत्रं एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट आणि इन्कम टॅक्स विभागाकडे पाठवली आहेत. तटकरे यांची सिंचन घोटाळ्याप्रकरणी तर छगन भुजबळ यांची दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो सध्या चौकशी करतंय. त्यांच्याविरोधातली कागदपत्रं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे दिली आहेत. तटकरे यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि भुजबळ यांच्यावर बेनामी कंपन्या स्थापन केल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2012 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading