गो वसई-विरारकर..!

गो वसई-विरारकर..!

13 ऑक्टोबरवसई-विरार महापालिकेची दुसरी राष्ट्रीय मॅरेथॉन उद्या होणार आहे. मॅरेथॉनची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. महापौर राजीव पाटील यांनी आज तयारीची पाहणी केली आणि तीही चक्क सायकलवरुन... महापालिकेच्या रिंगरुटमध्ये सायकल ट्रॅक करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. या मॅरेथॉनमध्ये कविता राऊत आणि सुधा सिंग या भारताच्या आघाडीच्या धावपटू सहभागी होणार आहेत. या दोघी अर्ध मॅरेथॉनमध्ये भाग घेणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरचे अनेक धावपटूही या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

  • Share this:

13 ऑक्टोबर

वसई-विरार महापालिकेची दुसरी राष्ट्रीय मॅरेथॉन उद्या होणार आहे. मॅरेथॉनची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. महापौर राजीव पाटील यांनी आज तयारीची पाहणी केली आणि तीही चक्क सायकलवरुन... महापालिकेच्या रिंगरुटमध्ये सायकल ट्रॅक करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. या मॅरेथॉनमध्ये कविता राऊत आणि सुधा सिंग या भारताच्या आघाडीच्या धावपटू सहभागी होणार आहेत. या दोघी अर्ध मॅरेथॉनमध्ये भाग घेणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरचे अनेक धावपटूही या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2012 03:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading