मेरी कोमला हिचं चौथं गोल्ड मेडल
30 नोव्हेंबर चीनमधल्या निंगोबा सिटी येथे झालेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय बॉक्सर मेरी कोमला हिने गोल्ड मेडल मिळवलं.46 किलो वजनी गटात मेरी कोमला हिने पटकावलेलं हे सलग चौथं गोल्ड मेडल.फायनलमध्ये तिने रोमानियाच्या स्टेलुटा ड्युटाला 7-1 अशा फरकाने हरवतं गोल्ड मेडल मिळवलं. या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारताने 1 गोल्ड, 1 सिल्व्हर मेडल मिळवत द. कोरियासह पाचवा क्रमांक पटकावला.

First published:
November 30, 2008, 1:31 PM IST
Tags: