करणजाडेचे माजी सरपंच सदाभाऊ साबळे यांची हत्या

करणजाडेचे माजी सरपंच सदाभाऊ साबळे यांची हत्या

12 सप्टेंबरकर्नाळा नागरी सहकारी बँकेचे संचालक आणि करणजाडे गावाचे माजी सरपंच सदाभाऊ साबळे यांची आज पहाटे हत्या करण्यात आली. साबळे आज सकाळी नेहमीप्रमाणे मार्निंग वॉकला निघाला होते. याचवेळीचा फायदा घेत पांढर्‍या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात पाच जणांनी सदाभाऊ साबळे यांच्यावर चॉपरने वार केला. राजकीय वादातून ही घटना घडल्याच संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे.

  • Share this:

12 सप्टेंबर

कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे संचालक आणि करणजाडे गावाचे माजी सरपंच सदाभाऊ साबळे यांची आज पहाटे हत्या करण्यात आली. साबळे आज सकाळी नेहमीप्रमाणे मार्निंग वॉकला निघाला होते. याचवेळीचा फायदा घेत पांढर्‍या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात पाच जणांनी सदाभाऊ साबळे यांच्यावर चॉपरने वार केला. राजकीय वादातून ही घटना घडल्याच संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2012 07:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading