News18 Lokmat

मुंबईच्या हॉस्पिटलमधली जखमींची परिस्थिती नाजूक

30 नोव्हेंबर, मुंबईअलका धुपकरदहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात शेकडो लोक जखमी झाले. मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटल, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल, जेजे ग्रुप्स हॉस्पिटल्समध्ये या जखमींवर उपचार सुरू आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर हॉस्पिटलमध्ये अतिशय नाजूक परिस्थिती आहे.दहशतवादी हल्ल्यांमध्ये जखमी झालेले 58 पेशंटस सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. यापैकी 10 पेशंटस परदेशी नागरिक आहेत. तर एकूण पेशंटसमधले 10 पेशंट क्रिटीकल असून 14 व्या मजल्यावर त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे. हल्ल्याला प्रत्यक्ष बळी पडलेल्यांचे नातेवाईक हे क्षण कधीच विसरू शकत नाहीत. पेशंटसच्या जखमा भरून निघेपर्यंत आता त्यांच्या नातलगांना धीरानं परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक नाहीये.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2008 11:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...