एकाचवेळी तीन मुलांना सांभाळते सनी लिओनी, चर्चेत आलेत हे ‘फॅमिली फोटो’

एकीकडे मुलाला उचलून घेतलेला सनीचा हा फोटो फार पसंत केला जात आहे.

  • Share this:

सोशल मीडियावर सनी लिओनीचे पती आणि मुलांसोबतचे नवीन फोटो व्हायरल होत आहेत. मुंबईत आपल्या तीन मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत सनी नुकतीच लंच डेटला गेली होती. यावेळी सनी लिओनीचा स्टायलिश लूक दिसला. फोटोमध्ये एका मुलाला सनीने उचलून घेतले आहे तर मुलगी निशाचा हात पकडून जेनिअल वेबर चालत आहे. तर दुसऱ्या मुलाला नॅनीने पकडले आहे.

लंच डेटसाठी सनीने हाय वेस्ट ग्रे चेक्स पॅन्ट आणि काळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. या सेमी फॉर्मल लुकवर सनीने काळे स्नीकर्स घातले होते. हेअर बन आणि कमीत कमी मेकअपमधला सनीचा लुक फार आकर्षक दिसत होती.

एकीकडे मुलाला उचलून घेतलेला सनीचा हा फोटो फार पसंत केला जात आहे. तर दुसरीकडे सनीचा नवरा डॅनिअलने निळ्या रंगाचं टी-शर्ट आणि कार्गो पॅन्ट घातली. डॅनिअलच्या एका हातात निशा आहे तर दुसऱ्या हातात त्याने तिची गुलाबी रंगाची बॅग घेतली आहे.

सनी लिओनी तीन मुलांची आई आहे. तिने २०१७ मध्ये निशाला दत्तक घेतलं. तर २०१८ मध्ये सनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली. तिने मुलांची नावं अशर आणि नोआ सिंग वेबर असं ठेवलं.

सनीची दोन्ही मुलं फार क्टूट आहेत. तर निशाही आता कॅमेरा फ्रेंडली झाली आहे. हल्ली ती छायाचित्रकारांना न घाबरता पोझ देते. सनी आपल्या तीनही मुलांचा चांगला सांभाळ करत आहे.

सनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती सिनेमांसोबत रिअलिटी शोच्या चित्रीकरणात सध्या व्यग्र आहे. लवकरच सनी मामूट्टीसोबत मल्याळम सिनेमात काम करणार आहे. वीरमादेवी या दाक्षिणात्य सिनेमात ती दिसणार आहे. यात ती एका योद्ध्याची भूमिका साकारणार आहे.

First published: March 26, 2019, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading