सुनील तटकरेंविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल

सुनील तटकरेंविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल

24 ऑगस्टबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, त्यांचे कुटुंबीय आणि सहकार्‍यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि माधव भंडारी यांनी ही याचिका सादर केली आहे. जलसिंचन घोटाळ्यातले पैसे तटकरेंच्या बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे या सर्व कंपन्यांची अकाऊंट गोठवा, कंपन्यांच्या व्यवहारांची एसआयटीकडून चौकशी करा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. कोर्ट ही याचिका दाखल करुन घेतं की काही नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

24 ऑगस्ट

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, त्यांचे कुटुंबीय आणि सहकार्‍यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि माधव भंडारी यांनी ही याचिका सादर केली आहे. जलसिंचन घोटाळ्यातले पैसे तटकरेंच्या बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे या सर्व कंपन्यांची अकाऊंट गोठवा, कंपन्यांच्या व्यवहारांची एसआयटीकडून चौकशी करा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. कोर्ट ही याचिका दाखल करुन घेतं की काही नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2012 01:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading