अबू जुंदालला 14 दिवसांची पोलीस कोठडी

31 जुलै26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपी अबू जुंदालला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. जुंदल प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. जुंदलने अनेक इ मेल आयडी ओपन केले आहे, त्याचे अनेक पासवर्ड आहेत आणि त्याचा तपास करणं आवश्यक आहे. त्याबरोबरच कुबेर बोटीत सापडलेल्या वस्तूंची डिएनए चाचणी करायची असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2012 02:35 PM IST

अबू जुंदालला 14 दिवसांची पोलीस कोठडी

31 जुलै

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपी अबू जुंदालला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. जुंदल प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. जुंदलने अनेक इ मेल आयडी ओपन केले आहे, त्याचे अनेक पासवर्ड आहेत आणि त्याचा तपास करणं आवश्यक आहे. त्याबरोबरच कुबेर बोटीत सापडलेल्या वस्तूंची डिएनए चाचणी करायची असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2012 02:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...