पालेकरांचा विनोदी सिनेमा, 'होऊन जाऊ द्या'

पालेकरांचा विनोदी सिनेमा, 'होऊन जाऊ द्या'

09 जुलैआतापर्यंत गंभीर सिनेमांचं दिग्दर्शन करणारे अमोल पालेकर आता घेऊन येतायत विनोदी सिनेमा. 'वुई आर ऑन होऊन जाऊ द्या' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, पुष्कर श्रोत्री असे विनोदी अभिनेते एकत्र काम करणार आहे. याबाबत आज पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन पालेकर यांनी सिनेमाची घोषणा झाली. पालेकर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आजवर अनेक हिंदी चित्रपट देत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला. पालेकर यांनी मराठीमध्ये या अगोदर आकृती (1981), बनगरवाडी (1995), समांत्तर (2009) आणि मागिल वर्षी धुसर या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे गंभीर चित्रपटातून विनोदी सिनेमाची घोषणा केल्यामुळे सगळ्यांचीच उत्सुक्ता वाढली आहे.

  • Share this:

09 जुलै

आतापर्यंत गंभीर सिनेमांचं दिग्दर्शन करणारे अमोल पालेकर आता घेऊन येतायत विनोदी सिनेमा. 'वुई आर ऑन होऊन जाऊ द्या' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, पुष्कर श्रोत्री असे विनोदी अभिनेते एकत्र काम करणार आहे. याबाबत आज पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन पालेकर यांनी सिनेमाची घोषणा झाली. पालेकर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आजवर अनेक हिंदी चित्रपट देत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला. पालेकर यांनी मराठीमध्ये या अगोदर आकृती (1981), बनगरवाडी (1995), समांत्तर (2009) आणि मागिल वर्षी धुसर या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे गंभीर चित्रपटातून विनोदी सिनेमाची घोषणा केल्यामुळे सगळ्यांचीच उत्सुक्ता वाढली आहे.

Tags:
First Published: Jul 9, 2012 02:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading