नालासोपार्‍यात दोन मुलींना अमानुष मारहाण

नालासोपार्‍यात दोन मुलींना अमानुष मारहाण

30 जूनपरभणीत अल्पवयीन मुलींना अमानुष मारहाण केल्याची घटना काल समोर आली होती. आता परभणीसारखा प्रकार मुंबईतील नालासोपार्‍यातही उघडकीस आलाय.कपड्यामध्येच शौच केल्यामुळे दोन लहान मुलींना एका महिलेनं अमानूष मारहाण केलीय. मारहाण करुन ही महिला थांबली नाही तर तिने या मुलींना गरम चमच्यानं चटके दिलेत. शिवसेनेच्या शाखा प्रमुख आणि स्थानिक महिलांना या घटनेची कुणकुण लागली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत या मुलीला महिलेच्या ताब्यातून सोडवून आरोपी हंसा मेहता हिला नालासोपारा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलंय. बालहक्क कायद्यानूसार या महिलेला अटक करण्यात आली आहे. या मुलींना आपल्याकडे साभाळायला दिल्याचं या आरोपी महिलेचं म्हणणं आहे.

  • Share this:

30 जून

परभणीत अल्पवयीन मुलींना अमानुष मारहाण केल्याची घटना काल समोर आली होती. आता परभणीसारखा प्रकार मुंबईतील नालासोपार्‍यातही उघडकीस आलाय.कपड्यामध्येच शौच केल्यामुळे दोन लहान मुलींना एका महिलेनं अमानूष मारहाण केलीय. मारहाण करुन ही महिला थांबली नाही तर तिने या मुलींना गरम चमच्यानं चटके दिलेत. शिवसेनेच्या शाखा प्रमुख आणि स्थानिक महिलांना या घटनेची कुणकुण लागली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत या मुलीला महिलेच्या ताब्यातून सोडवून आरोपी हंसा मेहता हिला नालासोपारा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलंय. बालहक्क कायद्यानूसार या महिलेला अटक करण्यात आली आहे. या मुलींना आपल्याकडे साभाळायला दिल्याचं या आरोपी महिलेचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2012 12:31 PM IST

ताज्या बातम्या