भाचीवर बलात्कार,हत्या करणार्‍या मामाला दुहेरी जन्मठेप

भाचीवर बलात्कार,हत्या करणार्‍या मामाला दुहेरी जन्मठेप

09 जूनअल्पवयीन भाचीवर बलात्कार करुन तीची हत्या करणार्‍या मामाला जिल्हा न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आबा ऊर्फ चंद्रभान साळुंखे असं या आरोपीचं नाव असून त्यानं यावल तालुक्यातील चिंचोली गावात राहणार्‍या आपल्या बहिणीच्या 7 वर्षांच्या मुलीला गावाबाहेरील शेतात नेऊन बलात्कार केला आणि यानंतर तीची हत्या केली होती. हत्या करुन पळणार्‍या चंद्रभानला एका लहान मुलीनं पाहीलं होतं. अतिरीक्त सत्र न्यायाधीश पी डी आंबेकर यांनी निकाल देताना त्याला अपहरणासाठी 7 वर्ष, बलात्कारासाठी जन्मठेप आणि हत्येसाठीही स्वतंत्र जन्मठेप अशी दुहेरी सजा सुनावली आहे.

  • Share this:

09 जून

अल्पवयीन भाचीवर बलात्कार करुन तीची हत्या करणार्‍या मामाला जिल्हा न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आबा ऊर्फ चंद्रभान साळुंखे असं या आरोपीचं नाव असून त्यानं यावल तालुक्यातील चिंचोली गावात राहणार्‍या आपल्या बहिणीच्या 7 वर्षांच्या मुलीला गावाबाहेरील शेतात नेऊन बलात्कार केला आणि यानंतर तीची हत्या केली होती. हत्या करुन पळणार्‍या चंद्रभानला एका लहान मुलीनं पाहीलं होतं. अतिरीक्त सत्र न्यायाधीश पी डी आंबेकर यांनी निकाल देताना त्याला अपहरणासाठी 7 वर्ष, बलात्कारासाठी जन्मठेप आणि हत्येसाठीही स्वतंत्र जन्मठेप अशी दुहेरी सजा सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2012 12:05 PM IST

ताज्या बातम्या