बारावीच्या निकालात मुलींची बाजी

बारावीच्या निकालात मुलींची बाजी

25 मेराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 67.94 टक्के लागला आहे. तर यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 79.66 टक्के आहे. तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 70.32 आहे. तसेच विज्ञान शाखेचा सर्वात जास्त 84.87 टक्के निकाल लागला आहे. तर कोकण विभागाचा सर्वाधिक 86.25 % निकाल लागला आहे. तर सर्वात कमी अमरावती विभागाचा 62..87 % निकाल लागला आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 13 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. विद्यार्थ्यांना या निकालाची ऑनलाईन प्रिंट काढता येईल. हीच प्रिंट प्रवेशासाठी अधिकृत मानली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मूळ गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार नाही.बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्याथीर्ंनीचे आयबीएन लोकमतच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा..!! बारावीचा निकाल जाहीर, शाखेनुसारसायन्स- 84.87 %कॉमर्स- 71.43 %आर्ट्स- 65.69 %विभागानुसारकोकण विभाग- 86.25 %कोल्हापूर- 82.14 %पुणे विभाग- 82.12 % मुंबई विभाग- 76.14 %लातूर विभाग- 75.46 %नाशिक विभाग-73.99 %नागपूर विभाग- 68.93 %औरंगाबाद विभाग- 67.10 %अमरावती विभाग- 62.87 % बारावीचा निकाल या वेबसाईटवर पाहु शकतातhttp://mahresult.nic.in/ http://www.msbshse.ac.in http://www.hscresult.mkcl.org http://www.mh-hsc.ac.in http://www.rediff.com/exams

  • Share this:

25 मे

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 67.94 टक्के लागला आहे. तर यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 79.66 टक्के आहे. तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 70.32 आहे. तसेच विज्ञान शाखेचा सर्वात जास्त 84.87 टक्के निकाल लागला आहे. तर कोकण विभागाचा सर्वाधिक 86.25 % निकाल लागला आहे. तर सर्वात कमी अमरावती विभागाचा 62..87 % निकाल लागला आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 13 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. विद्यार्थ्यांना या निकालाची ऑनलाईन प्रिंट काढता येईल. हीच प्रिंट प्रवेशासाठी अधिकृत मानली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मूळ गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार नाही.बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्याथीर्ंनीचे आयबीएन लोकमतच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा..!!

बारावीचा निकाल जाहीर, शाखेनुसार

सायन्स- 84.87 %कॉमर्स- 71.43 %आर्ट्स- 65.69 %

विभागानुसार

कोकण विभाग- 86.25 %कोल्हापूर- 82.14 %पुणे विभाग- 82.12 % मुंबई विभाग- 76.14 %लातूर विभाग- 75.46 %नाशिक विभाग-73.99 %नागपूर विभाग- 68.93 %औरंगाबाद विभाग- 67.10 %अमरावती विभाग- 62.87 %

बारावीचा निकाल या वेबसाईटवर पाहु शकतात

http://mahresult.nic.in/ http://www.msbshse.ac.in

http://www.hscresult.mkcl.org

http://www.mh-hsc.ac.in

http://www.rediff.com/exams

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2012 09:08 AM IST

ताज्या बातम्या