आता पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

आता पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

23 मेपेट्रोलचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. तब्बल 7 रुपये 50 पैशांनी पेट्रोल महागलं आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचे दर 6 रुपये 28 पैशांनी वाढवले आहे. त्यावर लोकल सेल्स टॅक्स किंवा व्हॅट आकारल्यानंतर पेट्रोलची दरवाढ 7 रुपये 50 पैशांपर्यंत जाते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरत असल्यामुळे पेट्रोलची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर आता किती पैसे मोजावे लागणार आहे यावर एक नजर टाकूया... किती पैसे मोजावे लागणार ? (रु./लीटर )शहर पूर्वी आता मुंबई 70.66 रु.78.16 रु.पुणे 70.73 रु. 77.63 रु.नागपूर 73.10 रु.80.60 रु.सोलापूर74.05 रु.81.55 रु.औरंगाबाद69.77 रु. 77.27 रु.नाशिक70.75रु.78.25रुकोल्हापूर69.71 रु.77.21 रु.मुंबईत पेट्रोलचे दर गेल्या वर्षभरात कसे वाढत गेले 29 जानेवारी, 2009 - 44.55 रु.27 फेब्रुवारी, 2010 - 51.68 रु.21 सप्टेंबर, 2010 - 56.25 रु.16 जानेवारी 2011- 63.08 रु.15 मे 2011- 68.33 रु.04 नोव्हेंबर, 2011 - 73.70 रु.16 नोव्हेंबर 2011- 71:47 रु.23 मे 2012 78:16 रु.

  • Share this:

23 मे

पेट्रोलचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. तब्बल 7 रुपये 50 पैशांनी पेट्रोल महागलं आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचे दर 6 रुपये 28 पैशांनी वाढवले आहे. त्यावर लोकल सेल्स टॅक्स किंवा व्हॅट आकारल्यानंतर पेट्रोलची दरवाढ 7 रुपये 50 पैशांपर्यंत जाते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरत असल्यामुळे पेट्रोलची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर आता किती पैसे मोजावे लागणार आहे यावर एक नजर टाकूया...

किती पैसे मोजावे लागणार ? (रु./लीटर )

शहर पूर्वी आता मुंबई 70.66 रु.78.16 रु.पुणे 70.73 रु. 77.63 रु.नागपूर 73.10 रु.80.60 रु.सोलापूर74.05 रु.81.55 रु.औरंगाबाद69.77 रु. 77.27 रु.नाशिक70.75रु.78.25रुकोल्हापूर69.71 रु.77.21 रु.

मुंबईत पेट्रोलचे दर गेल्या वर्षभरात कसे वाढत गेले

29 जानेवारी, 2009 - 44.55 रु.27 फेब्रुवारी, 2010 - 51.68 रु.21 सप्टेंबर, 2010 - 56.25 रु.16 जानेवारी 2011- 63.08 रु.15 मे 2011- 68.33 रु.04 नोव्हेंबर, 2011 - 73.70 रु.16 नोव्हेंबर 2011- 71:47 रु.23 मे 2012 78:16 रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2012 01:54 PM IST

ताज्या बातम्या