कृपांच्या विरोधात ईडीची तक्रार दाखल

कृपांच्या विरोधात ईडीची तक्रार दाखल

11 मेबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने कृपाशंकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ईडीला कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात प्राथमिक पुरावे मिळाले आहेत आणि त्यांचा गंभीरपणे तपास सुरू आहे. हा तपास संपल्यानंतर ईडी पुढचा अहवाल सादर करणार आहे.

  • Share this:

11 मे

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने कृपाशंकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ईडीला कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात प्राथमिक पुरावे मिळाले आहेत आणि त्यांचा गंभीरपणे तपास सुरू आहे. हा तपास संपल्यानंतर ईडी पुढचा अहवाल सादर करणार आहे.

First published: May 11, 2012, 2:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading