दुर्गंधीमुळे राज्यसभेच कामकाज स्थगित

10 मेआज राज्यसभेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. वरिष्ठांच्या सभागृहात विचित्र वास येत असल्याची तक्रार काही सदस्यांनी केली. वायुगळती झाल्याची भीती वाटत होती. पण काही वेळातच लक्षात आलं की ड्रेनेजचा वास सभागृहात पसरला होता. त्यामुळे काही वेळासाठी कामकाज स्थगित करावं लागलं. यासंदर्भात शहर विकास मंत्री कमलनाथ यांनी राज्यसभा अध्यक्षांची भेट घेतली.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 10, 2012 09:26 AM IST

दुर्गंधीमुळे राज्यसभेच कामकाज स्थगित

10 मे

आज राज्यसभेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. वरिष्ठांच्या सभागृहात विचित्र वास येत असल्याची तक्रार काही सदस्यांनी केली. वायुगळती झाल्याची भीती वाटत होती. पण काही वेळातच लक्षात आलं की ड्रेनेजचा वास सभागृहात पसरला होता. त्यामुळे काही वेळासाठी कामकाज स्थगित करावं लागलं. यासंदर्भात शहर विकास मंत्री कमलनाथ यांनी राज्यसभा अध्यक्षांची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2012 09:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...