मुंबईत मालमत्ता कराची फेररचना

मुंबईत मालमत्ता कराची फेररचना

10 मेमुंबईकरांना यापुढे मालमत्तेच्या दरानुसार मालमत्ता कर आकारला जाणार आहे. भांडवली मूल्यावर आधारित कर रद्द करून मूल्यवर्धित कर प्रणाली लागू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. रेडी रेकनरच्या दरानुसार प्रॉपर्टी टॅक्स ठरत असल्यामुळे दक्षिण मुंबईतल्या लोकांना आता जास्त प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागू शकतो. या नव्या निर्णयामुळे उपनगरातल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. 500 फुटांपेक्षा ज्यांची घरं लहान आहेत, त्यांना या निर्णयाचा काहीच परिणाम होणार नाही. जवळपास 19 टक्के मुंबईकर अत्यंत नाममात्र टॅक्स भरतात त्यांच्या टॅक्स दुप्पटीपर्यंत वाढू शकतो.

  • Share this:

10 मे

मुंबईकरांना यापुढे मालमत्तेच्या दरानुसार मालमत्ता कर आकारला जाणार आहे. भांडवली मूल्यावर आधारित कर रद्द करून मूल्यवर्धित कर प्रणाली लागू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. रेडी रेकनरच्या दरानुसार प्रॉपर्टी टॅक्स ठरत असल्यामुळे दक्षिण मुंबईतल्या लोकांना आता जास्त प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागू शकतो. या नव्या निर्णयामुळे उपनगरातल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. 500 फुटांपेक्षा ज्यांची घरं लहान आहेत, त्यांना या निर्णयाचा काहीच परिणाम होणार नाही. जवळपास 19 टक्के मुंबईकर अत्यंत नाममात्र टॅक्स भरतात त्यांच्या टॅक्स दुप्पटीपर्यंत वाढू शकतो.

First published: May 10, 2012, 12:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading