के.शंकर नारायणन यांची राज्यपालपदी पुन्हा निवड

28 एप्रिलमहाराष्ट्रचे राज्यपाल के शंकर नारायणन यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी दुसरी टर्म मिळाली आहे. त्यामुळे ऐंशी वर्षांचे शंकरनारायणन आता पुढची पाच वर्ष राज्याच्या प्रमुखपदी असतील. तर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे प्रमुख बी वी वांछू आता गोव्याचे नवे राज्यपाल असतील. तसेच माजी राज्यसभा सदस्य अझीझ कुरेशी आता उत्तराखंडचे राज्यपाल असतील. तसेच मार्गारेट आल्वा आता राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारतील. इ एल नरसिम्हन यांना आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदाची दुसरी टर्म देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2012 04:48 PM IST

के.शंकर नारायणन यांची राज्यपालपदी पुन्हा निवड

28 एप्रिल

महाराष्ट्रचे राज्यपाल के शंकर नारायणन यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी दुसरी टर्म मिळाली आहे. त्यामुळे ऐंशी वर्षांचे शंकरनारायणन आता पुढची पाच वर्ष राज्याच्या प्रमुखपदी असतील. तर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे प्रमुख बी वी वांछू आता गोव्याचे नवे राज्यपाल असतील. तसेच माजी राज्यसभा सदस्य अझीझ कुरेशी आता उत्तराखंडचे राज्यपाल असतील. तसेच मार्गारेट आल्वा आता राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारतील. इ एल नरसिम्हन यांना आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदाची दुसरी टर्म देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2012 04:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...