Elec-widget

चिपळूणजवळ बसला अपघात, 30 जण जखमी

चिपळूणजवळ बसला अपघात, 30 जण जखमी

24 नोव्हेंबर, चिपळूणदिनेश केळुस्करपिंपरी चिंचवडहून चिपळूणला जाणार्‍या बसला पोफळी घाटात अपघात झाला आहे. पोफळी घाटात सोनपात्रा वळणावर ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि ही बस 100 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये 46 प्रवासी होते. त्यातील 30 प्रवासी जखमी झाल आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना डेरवण आणि चिपळूण रुग्णालयात भरती करण्यात आलंआहे. अद्याप अपघाताचं कारण कळू शकलं नाही, मात्र ड्रायव्हरला झोप अनावर झाली असल्यानं हा अपघात झाला असल्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2008 03:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...