सदा सरवणकरांचा शिवसेनेत पुन्हा प्रवेश

19 मार्चकाँग्रेस नेते सदा सरवणकर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7.30 वाजता मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सरवणकर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील. 2009 साली मुंबईतल्या माहीम भागातून विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने सरवणकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण आता ते पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सरवणकर यांनादादरची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2012 06:05 PM IST

सदा सरवणकरांचा शिवसेनेत पुन्हा प्रवेश

19 मार्च

काँग्रेस नेते सदा सरवणकर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7.30 वाजता मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सरवणकर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील. 2009 साली मुंबईतल्या माहीम भागातून विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने सरवणकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण आता ते पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सरवणकर यांनादादरची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2012 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...