जिल्हा परिषदेचा निकाल 2012 Live पाहा

17 फेब्रुवारी10 महानगरपालिकांच्या निकालाबरोबरच आज 27 जिल्हा परिषदा आणि 309 पंचायत समित्यांचाही निकाल लागणार आहे. सात फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान झालं होतं. राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत थेट लढत होत आहे. या निवडणुकीत राज्यातील अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मराठवाडा विभाग - औरंगाबाद - औरंगाबाद जि.प. एकूण जागा 60 : काँग्रेस- 15, राष्ट्रवादी- 10, शिवसेना- 17, भाजप- 7, मनसे- 8, इतर- 3 काँग्रेसला गेल्या निवडणुकीपेक्षा 2 जागा जास्त, तर राष्ट्रवादीला 3 जागा गमावाव्या लागल्या. तर शिवसेनेने 6 जागा, भाजपने 3 जागा गमावाव्या लागल्या आहेत. मनसेला गेल्या निवडणुकीत 1 जागा यावेळी 3 जागा. यावेळी मनसेची भूमिका निर्णायक ठरणारजालना - सत्तांतर जालना जि.प.मध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. सेना-भाजप युतीने 55 पैकी 30 जागांवर वर्चस्व दाखवलंय. शिवसेनेला 15 आणि भाजप 15 (2007 राष्ट्रवादी)परभणी - राष्ट्रवादीपरभणी जि.प. एकूण जागा 52 : काँग्रेस- 8, राष्ट्रवादी- 25, शिवसेना- 11, भाजप- 2, शेकाप- 1, इतर- 5(2007 राष्ट्रवादी)हिंगोली - सत्तांतरहिंगोली जिल्हापरिषदे 2007मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांची सत्ता होती. इथे 50 पैकी 27 जागांवर शिवसेनेने वर्चस्व दाखवत सत्ता प्रस्थापित केली आहे. बीड जि.प. बीड जि.प. एकूण जागा 59 : काँग्रेस- 1, राष्ट्रवादी- 28, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी- 6, भाजप- 21, शिवसेना-2, इतर-1, (2007ला राष्ट्रवादीचीच सत्ता)लातूर - (2007 काँग्रेस)लातूर जि.प. एकूण जागा 58 : काँग्रेस- 35, राष्ट्रवादी- 9, शिवसेना- 5, भाजप- 8, मनसे- 1लातूरमध्ये मनसेनं खातं उघडलं विदर्भ विभाग -अमरावती जि.प. एकूण जागा 59 : काँग्रेस- 25, राष्ट्रवादी- 7, शिवसेना- 7, भाजप- 10, बसपा-2, इतर- 8 (2007 काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी)बुलडाणा - बुलडाणा जि.प. एकूण जागा 59 : काँग्रेस- 22, राष्ट्रवादी- 13, शिवसेना- 11, भाजप- 4, भारिप बहुजन महासंघ- 4, मनसे- 1, अपक्ष- 4नासा रिटर्न अपक्ष बाळासाहेब दराडे विजयी(2007 ला राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी)यवतमाळ- (2007 काँग्रेस)यवतमाळ जि.प. एकूण जागा 62 : काँग्रेस- 23, राष्ट्रवादी- 21, भाजप- 4, शिवसेना- 11, मनसे-1, रिपाइं- 1, अपक्ष- 1नागपूर- नागपूर जि.प. एकूण जागा 59 : काँग्रेस 19, राष्ट्रवादी- 8, भाजप- 22, शिवसेना- 6, रिपाइं- 1, इतर- 1 ; सत्तेत महायुती(2007 काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी)चंद्रपूर - पुन्हा एकदा काँग्रेसचंद्रपूर जि.प. एकूण जागा 57 : काँग्रेस- 21, राष्ट्रवादी- 7, भाजप- 18, शिवसेना- 2, मनसे-1, शेतकरी संघटना- 2, युवाशक्ती-5, बसपा-1(2007 काँग्रेस)हिंगोली - हिंगोली जिल्हापरिषदे 2007मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांची सत्ता होती. इथे 50 पैकी 27 जागांवर शिवसेनेने वर्चस्व दाखवत सत्ता प्रस्थापित केली आहे. उस्मानाबाद जि.प. एकूण जागा 54 : काँग्रेस- 17, राष्ट्रवादी- 12, शिवसेना- 7, भाजप- 1, कोकण विभाग रत्नागिरी जि.प.एकूण जागा 57 : काँग्रेस- 2, राष्ट्रवादी- 19, शिवसेना- 27, भाजप- 8, अपक्ष-1कोकणात तिन्ही जिल्ह्यांमध्ये सत्ता बदल नाही. राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या. काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी गुहागरची जि.प आणि पंचायत समिती जागा तब्बल 32 वर्षांनी ताब्यात घेतल्या आहेत. वर्धा जि.प. एकूण जागा 51 : काँग्रेस- 11, राष्ट्रवादी- 5, शिवसेना- 1, भाजप- 11, स्वतंत्र भाजप पक्ष - 1, अपक्ष- 1नागपूर जि.प. एकूण जागा 59 : काँग्रेस- 8, राष्ट्रवादी- 2, शिवसेना- 2, भाजप- 8, इतर- 1 जळगाव जि.प.एकूण जागा 68 : काँग्रेस - 10, राष्ट्रवादी - 19, शिवसेना - 17, भाजप - 22सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत. जिल्हा परिषदेच्या 62 जागांपैकी 34 जागा राष्ट्रवादीकडे, काँग्रेस 23 तर 5 जागी अपक्ष जिंकले पुण्याच्या जिल्हा परिषदेत अजित पवारांचं वर्चस्व दिसून आलं आहे. मात्र काँग्रेस इथं मागील वेळेपेक्षा थोडी पिछाडीवर गेली. शिवसेनेच्या हक्काच्या जागातही वाढ झाली आहे. पण पुण्यनगरीचा ग्रामीण चेहरा राष्ट्रवादीचाच राहणार हे स्पष्ट आहे. मावळ, पोटनिवडणूक आणि टगेगिरी या सगळ्याकडे दुर्लक्ष करत मतदारांनी केवळ थोरल्या पवारांकडे पाहत घड्याळाचीच चावी फिरवली आहे.सांगली जिल्हा परिषदेत 34 जागा मिळवत राष्ट्रवादीनं सत्तेवर बसण्याचा मान मिळवला आहे. काँग्रेसला सत्तेपासून राष्ट्रवादीने दूर केलंय. इथं सेना भाजपचं अक्षरश: पानिपत झालं आहे. त्यांना एकही जागा मिळू शकली नाही. कोल्हापुरात जि.प.त काँग्रेसनं बाजी मारली आहे. इथंही राष्ट्रवादी सत्तेपासून वंचितच राहणार आहे. इथं निवडणुकीदरम्यान 'बटन कुठलंही दाबा, मत मात्र राष्ट्रवादीलाच' हा इ. व्ही.एम मशिनचा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला होता. सेना- भाजपला 8 जागा मिळाल्या, तर राजू शेेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 5 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आता कोणाची मदत घेणार, यावरच सत्तेचा सारीपाट रंगणार आहे.उस्मानाबाद जिल्हा परिषदेतही काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीने आघाडी घेतली. इथं शिवसेनेनं चांगली लढत दिली असली, तरी त्यांचे काही उमेदवार अगदी थोडक्या मतांनी पडले आहेत. उस्मानाबाद जि.प. एकूण जागा 54 : काँग्रेस- 17, राष्ट्रवादी- 12, शिवसेना- 7, भाजप- 1, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 75 जागांपैकी जाहीर झालेल्या जागांमध्ये - काँग्रेस 22, राष्ट्रवादी - 17, भाजप -3, शिवसेना -3 आणि इतर 1 जागांवर विजयी झाले आहेत. इथं विखे- थोरात आणि पाचपुतेंनी एकमेकांचे राजकारण संपवायचे असल्याचे जोरदार नारे प्रचारात दिले होते. पण मतमोजणीनंतर समीकरणं बदलली आहे आणि आता तर चक्क आघाडीच्या सहभोजनाची चर्चा कार्यकर्त्यांत रंगली. मात्र काँग्रेस आता एकला चलोरेची हटवादी भूमिका घेत आहे. अधिक अपडेटसाठी आयबीएन लोकमत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी लिंकवर क्लिक करा IBN LokmatLike

  • Share this:

17 फेब्रुवारी

10 महानगरपालिकांच्या निकालाबरोबरच आज 27 जिल्हा परिषदा आणि 309 पंचायत समित्यांचाही निकाल लागणार आहे. सात फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान झालं होतं. राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत थेट लढत होत आहे. या निवडणुकीत राज्यातील अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मराठवाडा विभाग - औरंगाबाद - औरंगाबाद जि.प. एकूण जागा 60 : काँग्रेस- 15, राष्ट्रवादी- 10, शिवसेना- 17, भाजप- 7, मनसे- 8, इतर- 3 काँग्रेसला गेल्या निवडणुकीपेक्षा 2 जागा जास्त, तर राष्ट्रवादीला 3 जागा गमावाव्या लागल्या. तर शिवसेनेने 6 जागा, भाजपने 3 जागा गमावाव्या लागल्या आहेत. मनसेला गेल्या निवडणुकीत 1 जागा यावेळी 3 जागा. यावेळी मनसेची भूमिका निर्णायक ठरणार

जालना - सत्तांतर

जालना जि.प.मध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. सेना-भाजप युतीने 55 पैकी 30 जागांवर वर्चस्व दाखवलंय. शिवसेनेला 15 आणि भाजप 15 (2007 राष्ट्रवादी)

परभणी - राष्ट्रवादीपरभणी जि.प. एकूण जागा 52 : काँग्रेस- 8, राष्ट्रवादी- 25, शिवसेना- 11, भाजप- 2, शेकाप- 1, इतर- 5(2007 राष्ट्रवादी)हिंगोली - सत्तांतरहिंगोली जिल्हापरिषदे 2007मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांची सत्ता होती. इथे 50 पैकी 27 जागांवर शिवसेनेने वर्चस्व दाखवत सत्ता प्रस्थापित केली आहे. बीड जि.प. बीड जि.प. एकूण जागा 59 : काँग्रेस- 1, राष्ट्रवादी- 28, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी- 6, भाजप- 21, शिवसेना-2, इतर-1, (2007ला राष्ट्रवादीचीच सत्ता)

लातूर - (2007 काँग्रेस)

लातूर जि.प. एकूण जागा 58 : काँग्रेस- 35, राष्ट्रवादी- 9, शिवसेना- 5, भाजप- 8, मनसे- 1लातूरमध्ये मनसेनं खातं उघडलं

विदर्भ विभाग -

अमरावती जि.प. एकूण जागा 59 : काँग्रेस- 25, राष्ट्रवादी- 7, शिवसेना- 7, भाजप- 10, बसपा-2, इतर- 8 (2007 काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी)

बुलडाणा - बुलडाणा जि.प. एकूण जागा 59 : काँग्रेस- 22, राष्ट्रवादी- 13, शिवसेना- 11, भाजप- 4, भारिप बहुजन महासंघ- 4, मनसे- 1, अपक्ष- 4नासा रिटर्न अपक्ष बाळासाहेब दराडे विजयी(2007 ला राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी)

यवतमाळ- (2007 काँग्रेस)यवतमाळ जि.प. एकूण जागा 62 : काँग्रेस- 23, राष्ट्रवादी- 21, भाजप- 4, शिवसेना- 11, मनसे-1, रिपाइं- 1, अपक्ष- 1

नागपूर- नागपूर जि.प. एकूण जागा 59 : काँग्रेस 19, राष्ट्रवादी- 8, भाजप- 22, शिवसेना- 6, रिपाइं- 1, इतर- 1 ; सत्तेत महायुती(2007 काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी)चंद्रपूर - पुन्हा एकदा काँग्रेसचंद्रपूर जि.प. एकूण जागा 57 : काँग्रेस- 21, राष्ट्रवादी- 7, भाजप- 18, शिवसेना- 2, मनसे-1, शेतकरी संघटना- 2, युवाशक्ती-5, बसपा-1(2007 काँग्रेस)

हिंगोली - हिंगोली जिल्हापरिषदे 2007मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांची सत्ता होती. इथे 50 पैकी 27 जागांवर शिवसेनेने वर्चस्व दाखवत सत्ता प्रस्थापित केली आहे.

उस्मानाबाद जि.प. एकूण जागा 54 : काँग्रेस- 17, राष्ट्रवादी- 12, शिवसेना- 7, भाजप- 1,

कोकण विभाग रत्नागिरी जि.प.एकूण जागा 57 : काँग्रेस- 2, राष्ट्रवादी- 19, शिवसेना- 27, भाजप- 8, अपक्ष-1कोकणात तिन्ही जिल्ह्यांमध्ये सत्ता बदल नाही. राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या. काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी गुहागरची जि.प आणि पंचायत समिती जागा तब्बल 32 वर्षांनी ताब्यात घेतल्या आहेत.

वर्धा जि.प. एकूण जागा 51 : काँग्रेस- 11, राष्ट्रवादी- 5, शिवसेना- 1, भाजप- 11, स्वतंत्र भाजप पक्ष - 1, अपक्ष- 1

नागपूर जि.प. एकूण जागा 59 : काँग्रेस- 8, राष्ट्रवादी- 2, शिवसेना- 2, भाजप- 8, इतर- 1

जळगाव जि.प.एकूण जागा 68 : काँग्रेस - 10, राष्ट्रवादी - 19, शिवसेना - 17, भाजप - 22

सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत. जिल्हा परिषदेच्या 62 जागांपैकी 34 जागा राष्ट्रवादीकडे, काँग्रेस 23 तर 5 जागी अपक्ष जिंकले

पुण्याच्या जिल्हा परिषदेत अजित पवारांचं वर्चस्व दिसून आलं आहे. मात्र काँग्रेस इथं मागील वेळेपेक्षा थोडी पिछाडीवर गेली. शिवसेनेच्या हक्काच्या जागातही वाढ झाली आहे. पण पुण्यनगरीचा ग्रामीण चेहरा राष्ट्रवादीचाच राहणार हे स्पष्ट आहे. मावळ, पोटनिवडणूक आणि टगेगिरी या सगळ्याकडे दुर्लक्ष करत मतदारांनी केवळ थोरल्या पवारांकडे पाहत घड्याळाचीच चावी फिरवली आहे.

सांगली जिल्हा परिषदेत 34 जागा मिळवत राष्ट्रवादीनं सत्तेवर बसण्याचा मान मिळवला आहे. काँग्रेसला सत्तेपासून राष्ट्रवादीने दूर केलंय. इथं सेना भाजपचं अक्षरश: पानिपत झालं आहे. त्यांना एकही जागा मिळू शकली नाही.

कोल्हापुरात जि.प.त काँग्रेसनं बाजी मारली आहे. इथंही राष्ट्रवादी सत्तेपासून वंचितच राहणार आहे. इथं निवडणुकीदरम्यान 'बटन कुठलंही दाबा, मत मात्र राष्ट्रवादीलाच' हा इ. व्ही.एम मशिनचा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला होता. सेना- भाजपला 8 जागा मिळाल्या, तर राजू शेेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 5 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आता कोणाची मदत घेणार, यावरच सत्तेचा सारीपाट रंगणार आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेतही काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीने आघाडी घेतली. इथं शिवसेनेनं चांगली लढत दिली असली, तरी त्यांचे काही उमेदवार अगदी थोडक्या मतांनी पडले आहेत. उस्मानाबाद जि.प. एकूण जागा 54 : काँग्रेस- 17, राष्ट्रवादी- 12, शिवसेना- 7, भाजप- 1,

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 75 जागांपैकी जाहीर झालेल्या जागांमध्ये - काँग्रेस 22, राष्ट्रवादी - 17, भाजप -3, शिवसेना -3 आणि इतर 1 जागांवर विजयी झाले आहेत. इथं विखे- थोरात आणि पाचपुतेंनी एकमेकांचे राजकारण संपवायचे असल्याचे जोरदार नारे प्रचारात दिले होते. पण मतमोजणीनंतर समीकरणं बदलली आहे आणि आता तर चक्क आघाडीच्या सहभोजनाची चर्चा कार्यकर्त्यांत रंगली. मात्र काँग्रेस आता एकला चलोरेची हटवादी भूमिका घेत आहे.

अधिक अपडेटसाठी आयबीएन लोकमत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी लिंकवर क्लिक करा IBN Lokmat

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2012 04:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading