निवडणुकीच्या रिंगणात जनतेचे करोडोपती सेवक

निवडणुकीच्या रिंगणात जनतेचे करोडोपती सेवक

07 फेब्रुवारीजनतेचे सेवक म्हणवणारे मत मागायला येणारे इच्छुक उमेदवार किती श्रीमंत आहेत याची कुंडलीच आता उघड झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये कोट्यधीश उमेदवार रिंगणात उतरले आहे. अनेक उमेदवारांनी आपली संपत्ती मोजून सादर केली आहे मात्र यांच्या कुटुंबातील सदस्याकडे कोट्यावधीची माया जमा असल्याचे उघड झाले आहे यामध्ये राजधानी मुंबई पालिकेच्या महापौर श्रध्दा जाधव यांच्याकडे बँकेतील ठेवी- 5 लाख 53 हजार, 652 तर रोख रक्कम- 1 लाख 80 हजार 398 आहे पण महापौरांचे पती श्रीधर जाधव यांच्याकडे एकूण मालमत्ता 4 कोटी 90 लाख, 3 हजार 571 इतकी आहे. तसेच नाशिकचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि बंडखोर उमेदवार संजय चव्हाण यांच्याकडे एकूण मालमत्ता 35 कोटी 11 लाख इतकी आहे. तसेच विद्येचे माहेर घर पुण्यात राजलक्ष्मी भोसले, विकास दांगट, दिपक मानकर कोट्यधीश आहेत. उमेदवारांकडे इतकी संपत्ती पाहून सर्वसामान्य मेहनती जनतेला यांच्या इतकी संपत्ती कुठून आली हा प्रश्न पडणे साहजिकच आहे.कोट्यधीश उमेदवारमुंबई महानगरपालिकाउमेदवार- श्रद्धा जाधवमहापौर पक्ष शिवसेनाघरं-परळ- 10 लाखनेरुळ- 90 लाखशिवडी- 60 लाखसंगमेश्वरमध्ये जमीन- 5 लाख बँकेतील ठेवी- 5 लाख 53 हजार, 652 रोख रक्कम- 1 लाख 80 हजार 398 वाहनं- 45 लाखदागिने- 34 लाख श्रीधर जाधव -महापौरांचे पतीएकूण मालमत्ता- 4 कोटी 90 लाख, 3 हजार 571 उमेदवार-नियाझ वणूराष्ट्रवादी काँग्रेसफ्लॅट- वडाळा- 2 कोटी रु.जोगेश्वरी- 90 लाख रु.पत्नीच्या नावावररत्नागिरीत घर- 14 लाखरत्नागिरी- 109 गुंठे- 8 लाख, 90 हजारसोनं- 40 तोळे, 11 लाख 20 हजारबँकेतील ठेवी- 9 लाख 85 हजारगाडी- इनोव्हा, 12 लाखएकूण - 3 कोटी 44 लाख, 42 हजार 420 रु.पुणे महानगरपालिका 1.उमेदवार-विकास दांगटपक्ष-राष्ट्रवादीरोख रक्कम- 16 लाख, 173शेअर्स-29 लाखसोनं-32 तोळेपत्नीकडे 32 हजारांची रोख रक्कम 2.उमेदवार- सनी निम्हण (आमदार विनायक निम्हण यांचा मुलगा)पक्ष-काँग्रेसएकूण मालमत्ता- 12 कोटीसोनं- साडेपाच लाखगाड्या- सहा मोटारी , दोन ते पाच डंपर,एक दुचाकी3.उमेदवार- दिपक मानकर पक्ष-काँग्रेसएकूण मालमत्ता-7 कोटी रोख-1 कोटी 38 लाख 81 हजार 501गाड्या -2दागिने- 67 लाख 89 हजार 780जमीन-4 कोटी 14 लाख 53 हजार 5054.उमेदवार- बाबुराव चांदेरे पक्ष- राष्ट्रवादी एकूण मालमत्ता- 15 कोटी 90 लाख 87 हजार 256 रू.सोनं-साडेसात लाख पत्नीच्या नावे-1 कोटी 58 लाख 55 हजार,840 रू.दोन मुलांच्या नावे -पाच कोटी 25 लाख 87 हजार 200 रूची मालमत्ता उमेदवार-राजलक्ष्मी भोसलेपक्ष-राष्ट्रवादी काँग्रेसमालमत्ता-10 कोटीगाड्या-8एक मर्सिडीज, एक बीएमब्डलू,एक रेंजरोव्हर,एक टोयोटा फॉर्च्युनदागिने-हिर्‍यांचे दागिने -47 लाखसोन्याचे दागिने-28 लाखचांदीचे दागिने-2.75 लाखबँक बॅलन्स-35 लाखजमीन-7.49 कोटीगंुतवणूक-6.27 कोटीपती मालोजी भोसले यांच्याकडे 10 तोळे सोनं,2 किलो चांदीनाशिक महापालिकेच्या रिंगणात उतरलेले सर्वात श्रीमंत उमेदवार1. संजय चव्हाण राष्ट्रवादीचे नगरसेवकबंडखोर उमेदवारमालमत्ता - 35 कोटीदागिने - 20 तोळे सोनं (5 लाख 60 हजार)वाहन - मारुती स्विफ्टएकूण मालमत्ता - 35 कोटी 11 लाख2. उद्धव निमसे काँग्रेस उमेदवार मालमत्ता - 29 कोटीदागिने - 75 तोळे सोनं (21 लाख)वाहनं - 4 गाड्याझेन - 3 लाख, सिव्हीक - 12 लाखफोक्सवॅगन पोलो - 6 लाख, पजेरो - 9 लाखएकूण मालमत्ता - 29 कोटी 51 लाख3. उषा बेंडकोळेकाँग्रेस उमेदवारमालमत्ता - 10 कोटीरोख रक्कम - 5 लाखदागिने - 50 तोळे सोनं (14 लाख)एकूण मालमत्ता - 10 कोटी 19 लाख4. नंदू जाधवअपक्ष उमेदवारदागिने - 10 तोळे सोनं (2 लाख 80 हजार)वाहन - सॅन्ट्रो (3.5 लाख)एकूण मालमत्ता - 7 कोटीनागपूर महानगरपालिका1. उमेदवार - प्रफुल्ल गुडधे पक्ष- काँग्रेसजमीन- 8.95 कोटीघर-1.8 कोटी रोख रक्कम-30 लाखवाहनं- 32.17 लाखसोनं- 12.25 लाखएकूण संपत्ती - 11 कोटी2.उमेदवार - विकास ठाकरेपक्ष- काँग्रेसजमीन- 4.13 कोटीरोख रक्कम-1.22 लाखवाहनं- 21.28 लाखसोनं- 5.60 लाखएकूण संपत्ती - 4.42 कोटी3.उमेदवार- संदीप गवईपक्ष- भाजप जमीन- 3.39 कोटीरोख रक्कम- 3.61 लाखसोनं- 5.50 लाखएकूण संपत्ती - 3.88 कोटी

  • Share this:

07 फेब्रुवारी

जनतेचे सेवक म्हणवणारे मत मागायला येणारे इच्छुक उमेदवार किती श्रीमंत आहेत याची कुंडलीच आता उघड झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये कोट्यधीश उमेदवार रिंगणात उतरले आहे. अनेक उमेदवारांनी आपली संपत्ती मोजून सादर केली आहे मात्र यांच्या कुटुंबातील सदस्याकडे कोट्यावधीची माया जमा असल्याचे उघड झाले आहे यामध्ये राजधानी मुंबई पालिकेच्या महापौर श्रध्दा जाधव यांच्याकडे बँकेतील ठेवी- 5 लाख 53 हजार, 652 तर रोख रक्कम- 1 लाख 80 हजार 398 आहे पण महापौरांचे पती श्रीधर जाधव यांच्याकडे एकूण मालमत्ता 4 कोटी 90 लाख, 3 हजार 571 इतकी आहे. तसेच नाशिकचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि बंडखोर उमेदवार संजय चव्हाण यांच्याकडे एकूण मालमत्ता 35 कोटी 11 लाख इतकी आहे. तसेच विद्येचे माहेर घर पुण्यात राजलक्ष्मी भोसले, विकास दांगट, दिपक मानकर कोट्यधीश आहेत. उमेदवारांकडे इतकी संपत्ती पाहून सर्वसामान्य मेहनती जनतेला यांच्या इतकी संपत्ती कुठून आली हा प्रश्न पडणे साहजिकच आहे.कोट्यधीश उमेदवारमुंबई महानगरपालिकाउमेदवार- श्रद्धा जाधवमहापौर पक्ष शिवसेनाघरं-परळ- 10 लाखनेरुळ- 90 लाखशिवडी- 60 लाखसंगमेश्वरमध्ये जमीन- 5 लाख बँकेतील ठेवी- 5 लाख 53 हजार, 652 रोख रक्कम- 1 लाख 80 हजार 398 वाहनं- 45 लाखदागिने- 34 लाख श्रीधर जाधव -महापौरांचे पतीएकूण मालमत्ता- 4 कोटी 90 लाख, 3 हजार 571

उमेदवार-नियाझ वणूराष्ट्रवादी काँग्रेसफ्लॅट- वडाळा- 2 कोटी रु.जोगेश्वरी- 90 लाख रु.पत्नीच्या नावावररत्नागिरीत घर- 14 लाखरत्नागिरी- 109 गुंठे- 8 लाख, 90 हजारसोनं- 40 तोळे, 11 लाख 20 हजारबँकेतील ठेवी- 9 लाख 85 हजारगाडी- इनोव्हा, 12 लाखएकूण - 3 कोटी 44 लाख, 42 हजार 420 रु.पुणे महानगरपालिका 1.उमेदवार-विकास दांगटपक्ष-राष्ट्रवादीरोख रक्कम- 16 लाख, 173शेअर्स-29 लाखसोनं-32 तोळेपत्नीकडे 32 हजारांची रोख रक्कम

2.उमेदवार- सनी निम्हण (आमदार विनायक निम्हण यांचा मुलगा)पक्ष-काँग्रेसएकूण मालमत्ता- 12 कोटीसोनं- साडेपाच लाखगाड्या- सहा मोटारी , दोन ते पाच डंपर,एक दुचाकी3.उमेदवार- दिपक मानकर पक्ष-काँग्रेसएकूण मालमत्ता-7 कोटी रोख-1 कोटी 38 लाख 81 हजार 501गाड्या -2दागिने- 67 लाख 89 हजार 780जमीन-4 कोटी 14 लाख 53 हजार 505

4.उमेदवार- बाबुराव चांदेरे पक्ष- राष्ट्रवादी एकूण मालमत्ता- 15 कोटी 90 लाख 87 हजार 256 रू.सोनं-साडेसात लाख पत्नीच्या नावे-1 कोटी 58 लाख 55 हजार,840 रू.दोन मुलांच्या नावे -पाच कोटी 25 लाख 87 हजार 200 रूची मालमत्ता

उमेदवार-राजलक्ष्मी भोसलेपक्ष-राष्ट्रवादी काँग्रेसमालमत्ता-10 कोटीगाड्या-8एक मर्सिडीज, एक बीएमब्डलू,एक रेंजरोव्हर,एक टोयोटा फॉर्च्युनदागिने-हिर्‍यांचे दागिने -47 लाखसोन्याचे दागिने-28 लाखचांदीचे दागिने-2.75 लाखबँक बॅलन्स-35 लाखजमीन-7.49 कोटीगंुतवणूक-6.27 कोटीपती मालोजी भोसले यांच्याकडे 10 तोळे सोनं,2 किलो चांदी

नाशिक महापालिकेच्या रिंगणात उतरलेले सर्वात श्रीमंत उमेदवार1. संजय चव्हाण राष्ट्रवादीचे नगरसेवकबंडखोर उमेदवारमालमत्ता - 35 कोटीदागिने - 20 तोळे सोनं (5 लाख 60 हजार)वाहन - मारुती स्विफ्टएकूण मालमत्ता - 35 कोटी 11 लाख

2. उद्धव निमसे काँग्रेस उमेदवार मालमत्ता - 29 कोटीदागिने - 75 तोळे सोनं (21 लाख)वाहनं - 4 गाड्याझेन - 3 लाख, सिव्हीक - 12 लाखफोक्सवॅगन पोलो - 6 लाख, पजेरो - 9 लाखएकूण मालमत्ता - 29 कोटी 51 लाख3. उषा बेंडकोळेकाँग्रेस उमेदवारमालमत्ता - 10 कोटीरोख रक्कम - 5 लाखदागिने - 50 तोळे सोनं (14 लाख)एकूण मालमत्ता - 10 कोटी 19 लाख4. नंदू जाधवअपक्ष उमेदवारदागिने - 10 तोळे सोनं (2 लाख 80 हजार)वाहन - सॅन्ट्रो (3.5 लाख)एकूण मालमत्ता - 7 कोटी

नागपूर महानगरपालिका1. उमेदवार - प्रफुल्ल गुडधे पक्ष- काँग्रेसजमीन- 8.95 कोटीघर-1.8 कोटी रोख रक्कम-30 लाखवाहनं- 32.17 लाखसोनं- 12.25 लाखएकूण संपत्ती - 11 कोटी

2.उमेदवार - विकास ठाकरेपक्ष- काँग्रेसजमीन- 4.13 कोटीरोख रक्कम-1.22 लाखवाहनं- 21.28 लाखसोनं- 5.60 लाखएकूण संपत्ती - 4.42 कोटी

3.उमेदवार- संदीप गवईपक्ष- भाजप जमीन- 3.39 कोटीरोख रक्कम- 3.61 लाखसोनं- 5.50 लाखएकूण संपत्ती - 3.88 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2012 04:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading