News18 Lokmat

चंद्रपूरमध्ये संमेलनात विकली गेली तब्बल तीन कोटींची पुस्तक

06 फेब्रुवारीचंद्रपूर इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात तब्बल अडीच ते तीन कोटींची पुस्तक विक्री झाली आहे. मराठी पुस्तकांना मागणी नाही, पुस्तकं घेऊन वाचत नाहीत अशी ओरड होत असताना चंद्रपूरमध्ये झालेल्या या पुस्तकविक्रीने हा समज खोटा ठरवला. या ग्रंथप्रदर्शनात 250 प्रकाशकांनी सहभाग घेतला. यात सर्वाधिक विक्रमी विक्री झाली ती श्यामची आई या पुस्तकाची. या पुस्तकाच्या 6, 000 प्रती विकल्या गेल्या आहेत.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2012 03:27 PM IST

चंद्रपूरमध्ये संमेलनात विकली गेली तब्बल तीन कोटींची पुस्तक

06 फेब्रुवारी

चंद्रपूर इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात तब्बल अडीच ते तीन कोटींची पुस्तक विक्री झाली आहे. मराठी पुस्तकांना मागणी नाही, पुस्तकं घेऊन वाचत नाहीत अशी ओरड होत असताना चंद्रपूरमध्ये झालेल्या या पुस्तकविक्रीने हा समज खोटा ठरवला. या ग्रंथप्रदर्शनात 250 प्रकाशकांनी सहभाग घेतला. यात सर्वाधिक विक्रमी विक्री झाली ती श्यामची आई या पुस्तकाची. या पुस्तकाच्या 6, 000 प्रती विकल्या गेल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2012 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...