'गोल्डमॅन'च्या पाऊलवाटावर सम्राट !

'गोल्डमॅन'च्या पाऊलवाटावर सम्राट !

12 जानेवारीमनसेचे दिवंगत आमदार गोल्डमॅन रमेश वांजळे यांच्यानंतर राजकीय क्षेत्रात एक नवीन गोल्डमॅन उदयास येण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं नावं आहे सम्राट मोझे....त्याच्या अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडून पुणे मनपा निवडणूक उमेदवारी मागण्यासाठी सम्राट मोझे हा साडे आठ किलो सोनं घालून राष्ट्रवादीच्या मुलाखाती करता हजर होता. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळेचा सोन्याचा रेकॉर्डही त्याने ब्रेक केल्याचं सांगितलं जातं आहे. अंगावर दोन किलो सोनं असलेल्या रमेश वांजळे यांना राष्ट्रवादीनं तिकीट नाकारलं होतं. सम्राट पुण्याच्या संगमवाडीच्या प्रभाग क्रंमाक 13 मधून निवडणूक लढविणार आहे. आपण केलेल्या सामाजिक कार्यामुळे अजित पवार हे आपल्यला पुणे महानगर पालिका निवडणुकीची तिकीट देणारच असा विश्वास सम्राट मोझो यांनी व्यक्त केला आहे. आता या नव्या गोल्डमॅनला पुणे मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी तिकीट देणार का , याकडे सवांर्चं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

12 जानेवारी

मनसेचे दिवंगत आमदार गोल्डमॅन रमेश वांजळे यांच्यानंतर राजकीय क्षेत्रात एक नवीन गोल्डमॅन उदयास येण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं नावं आहे सम्राट मोझे....त्याच्या अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडून पुणे मनपा निवडणूक उमेदवारी मागण्यासाठी सम्राट मोझे हा साडे आठ किलो सोनं घालून राष्ट्रवादीच्या मुलाखाती करता हजर होता. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळेचा सोन्याचा रेकॉर्डही त्याने ब्रेक केल्याचं सांगितलं जातं आहे. अंगावर दोन किलो सोनं असलेल्या रमेश वांजळे यांना राष्ट्रवादीनं तिकीट नाकारलं होतं. सम्राट पुण्याच्या संगमवाडीच्या प्रभाग क्रंमाक 13 मधून निवडणूक लढविणार आहे. आपण केलेल्या सामाजिक कार्यामुळे अजित पवार हे आपल्यला पुणे महानगर पालिका निवडणुकीची तिकीट देणारच असा विश्वास सम्राट मोझो यांनी व्यक्त केला आहे. आता या नव्या गोल्डमॅनला पुणे मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी तिकीट देणार का , याकडे सवांर्चं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2012 05:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading