नैतिकतेच्या आधारावर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा : भाजप

नैतिकतेच्या आधारावर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा : भाजप

28 डिसेंबरऐतिहासिक लोकपाल विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली. पण घटनात्मक दर्जा देणारं विधेयक काल नामंजूर झालं. त्यामुळे अल्पमतात आलेल्या सरकारच्या पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. काल लोकसभेत आवाजी मतदानाने अगोदर लोकपाल विधेयकाला घटनात्मक दर्जा देण्याचे मंजूर करण्यात आले होते मात्र 2/3 बहुमत मिळू न शकल्यामुळे लोकपालला घटनात्मक दर्जा दिला गेला नाही. यावेळी प्रणव मुखर्जी यांनी भाजपवर टीका केली. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचा विरोधकांची इच्छा नाही त्यामुळे आजचा दिवस हा संसदेसाठी अत्यंत वाईट दिवस होता अशा शब्दात प्रणवदांनी आपला संताप व्यक्त केला.

  • Share this:

28 डिसेंबर

ऐतिहासिक लोकपाल विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली. पण घटनात्मक दर्जा देणारं विधेयक काल नामंजूर झालं. त्यामुळे अल्पमतात आलेल्या सरकारच्या पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. काल लोकसभेत आवाजी मतदानाने अगोदर लोकपाल विधेयकाला घटनात्मक दर्जा देण्याचे मंजूर करण्यात आले होते मात्र 2/3 बहुमत मिळू न शकल्यामुळे लोकपालला घटनात्मक दर्जा दिला गेला नाही. यावेळी प्रणव मुखर्जी यांनी भाजपवर टीका केली. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचा विरोधकांची इच्छा नाही त्यामुळे आजचा दिवस हा संसदेसाठी अत्यंत वाईट दिवस होता अशा शब्दात प्रणवदांनी आपला संताप व्यक्त केला.

First published: December 28, 2011, 8:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading