Elec-widget

दिल्ली बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 12 वर

दिल्ली बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 12 वर

08 सप्टेंबरदिल्लीत बुधवारी हायकोर्टाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या आता 12 झाली आहे. 34 वर्षांच्या तारसेम सरुप सिंग यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या बारा जणांपैकी अकरा मृतदेहांची ओळख पटली आहे. तर 91 जण जखमी झाले आहेत. जखमींवर राममनोहर लोहिया, एम्स आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातल्या काही जणांची प्रकृती गंभीर आहे

  • Share this:

08 सप्टेंबर

दिल्लीत बुधवारी हायकोर्टाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या आता 12 झाली आहे. 34 वर्षांच्या तारसेम सरुप सिंग यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या बारा जणांपैकी अकरा मृतदेहांची ओळख पटली आहे. तर 91 जण जखमी झाले आहेत. जखमींवर राममनोहर लोहिया, एम्स आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातल्या काही जणांची प्रकृती गंभीर आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2011 07:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...